
🌐 ONLINE LIVE WEBINAR
🕉️ Advait Mind Wealth Academy
✨ Align Your Mind. Grow Your Wealth.
🔰 INTRODUCTION
आजच्या काळात job instability, confusion, wrong decisions आणि lack of growth.
यामागे एक common कारण आहे — Aura Imbalance.
हा 2 तासांचा Online Live Webinar
तुम्हाला Aura म्हणजे काय, ती तुमच्या career, confidence आणि income वर कशी प्रभाव टाकते
आणि याच knowledge वर आधारित एक purpose-driven business opportunity कशी उभी करता येते
हे स्पष्टपणे समजावून सांगेल.
हा webinar awareness + opportunity यांचा unique संगम आहे.

